Prime Marathi
Prime Marathi
  • 2 353
  • 180 516 337
🔴 LIVE : “…तर आमची २०२४ ची निवडणूक शेवटची असेल” ! उद्धव ठाकरे भावुक
आज जी परिस्थिती भाजपाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना भवन येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते बोलत होते.
ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
ऍप डाउनलोड करा
Download App : instoriesplus.com/getapp?youtube
Prime Marathi : primemarathi.in
Facebook : primenewsmarathi
Twitter : primenews_mh
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Переглядів: 20 882

Відео

दुट्टप्पी उद्धवने धनुष्य बाण आणि शिवसेना गहाण ठेवली होती, ती मी सोडवली - एकनाथ शिंदेदुट्टप्पी उद्धवने धनुष्य बाण आणि शिवसेना गहाण ठेवली होती, ती मी सोडवली - एकनाथ शिंदे
दुट्टप्पी उद्धवने धनुष्य बाण आणि शिवसेना गहाण ठेवली होती, ती मी सोडवली - एकनाथ शिंदे
Переглядів 4,6 тис.Рік тому
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असले तरी चोर हा चोरच असतो. आमच्याकडेच खरे धनुष्यबाण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. यावरच ...
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण मिळाल्यावर, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना काय म्हटले ?शिवसेना नाव आणि धनुष्य बाण मिळाल्यावर, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना काय म्हटले ?
शिवसेना नाव आणि धनुष्य बाण मिळाल्यावर, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना काय म्हटले ?
Переглядів 1,3 тис.Рік тому
लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे या...
🔴 LIVE : शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावर, उद्धव ठाकरे लाईव्ह🔴 LIVE : शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावर, उद्धव ठाकरे लाईव्ह
🔴 LIVE : शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावर, उद्धव ठाकरे लाईव्ह
Переглядів 6 тис.Рік тому
देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही गटांची बाजू ऐकून निवडणूक आयोगाच...
पहिल्या अंतराळवीराची अंतराळात जाताना काय होती त्याची मानसिकता ? पहा त्याच्या उड्डाणाचा थरारपहिल्या अंतराळवीराची अंतराळात जाताना काय होती त्याची मानसिकता ? पहा त्याच्या उड्डाणाचा थरार
पहिल्या अंतराळवीराची अंतराळात जाताना काय होती त्याची मानसिकता ? पहा त्याच्या उड्डाणाचा थरार
Переглядів 596Рік тому
१२ एप्रिल १९६१ रोजी २७ वर्षांच्या युरी गागरीनने सर्वप्रथम अंतराळात आपलं पाऊल ठेवलं आणि त्यासोबतच जगाच्या पाठीवर इतिहासात सुवर्ण अक्षरात त्याने आपलं नाव कोरलं. गागरीन पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी अंतराळातून परतून आणखीन अंतराळवीरांना अंतराळात जाण्यासाठी प्रेरणा दिली. On April 12, 1961, 27-year-old Yuri Gagarin first set foot in space, and with that, he etched his name in golden letters on the b...
एके काळी पायात घालायला नव्हती चप्पल ! आज आहे इस्रोचे अध्यक्ष ! गरिबीचे चटके फार वाईटएके काळी पायात घालायला नव्हती चप्पल ! आज आहे इस्रोचे अध्यक्ष ! गरिबीचे चटके फार वाईट
एके काळी पायात घालायला नव्हती चप्पल ! आज आहे इस्रोचे अध्यक्ष ! गरिबीचे चटके फार वाईट
Переглядів 773Рік тому
कैलाशवदिवू सिवन तामिळनाडू मधील कन्या कुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले. आज जरी ते इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत असले तरी एकेकाळी त्यांना पायात घालण्यासाठी चपलाही मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीवर मात करून ते आज या यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. Kailashavadivu Sivan was born in a simple farming family in the village of Sarakkalvilai in Kanyakumari district ...
देशात सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती आयएस अधिकारी ते आमदार, मात्र शेवट झाला वाईटदेशात सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती आयएस अधिकारी ते आमदार, मात्र शेवट झाला वाईट
देशात सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती आयएस अधिकारी ते आमदार, मात्र शेवट झाला वाईट
Переглядів 17 тис.Рік тому
आजकाल बरेच विद्यार्थी MPSC किंवा UPSC करू इच्छित आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात व एका चांगल्या नोकरीसाठी आपल्या कष्टांचं चीज करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने IAS व IPS अशा मोठ्या नोकऱ्यांना नाकारलं. या पदांसाठी आज मुलं कित्येक अटेम्प्ट्स देतात मात्र त्यांना यश मिळत नाही आणि या अवलियाने दोनदा ही संधी स्वतःहून सोडली. जिथे एक डिग्री ...
अमेरिकी गुप्तचर संस्थेने भारतीय शास्त्रज्ञाची का केली होती हत्या ? होमी भाभांच्या मृत्यूची थरारक कथाअमेरिकी गुप्तचर संस्थेने भारतीय शास्त्रज्ञाची का केली होती हत्या ? होमी भाभांच्या मृत्यूची थरारक कथा
अमेरिकी गुप्तचर संस्थेने भारतीय शास्त्रज्ञाची का केली होती हत्या ? होमी भाभांच्या मृत्यूची थरारक कथा
Переглядів 625Рік тому
होमी जहांगीर भाभा यांना भारतीय न्यूक्लीयर प्रोग्रामचे जनक म्हणून ओळखलं जातं. जर त्यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला नसता तर आजतागायत भारताने न्यूक्लीयर प्रोग्रामिंग मध्ये भरपूर प्रगती केली असती यात शंका नाही. होमी जहांगीर भाभा केवळ ५६ वर्षांचे असतांना एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि क्षणात सारं होत्याचं नव्हतं झालं. असं म्हणतात की त्यांचा मृत्यू ही एक शत्रूपक्षाची योजना होती. Homi J...
जेवणासाठी भीक मागणारा मुलगा कसा बनला करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक ? पाहून व्हाल थक्क !जेवणासाठी भीक मागणारा मुलगा कसा बनला करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक ? पाहून व्हाल थक्क !
जेवणासाठी भीक मागणारा मुलगा कसा बनला करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक ? पाहून व्हाल थक्क !
Переглядів 24 тис.Рік тому
एक यशोगाथा ! एक मुलगा गरीब कुटुंबात जन्माला येतो. पोटाची भूक भागवण्यासाठी दारोदार हिंडून भीक मागून खातो. दोन रुपये कमवण्यासाठी शववाहिनी मध्ये प्रेतं उचलण्याची कामे करतो. अशावेळी हा मुलगा त्याच्या आयुष्यात करोडोंची कंपनी उभी करतो. आणि आज त्याच्या कंपनीत हजारो लोक काम करतात. हे समजल्यावर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. A success story! A boy is born in a poor family. He has to beg for food. To earn som...
शेकडो वेळा मुघलांनी उध्वस्त करून सुद्धा सोमनाथ मंदिर आहे तसंच कसं ? काय आहे चमत्कारशेकडो वेळा मुघलांनी उध्वस्त करून सुद्धा सोमनाथ मंदिर आहे तसंच कसं ? काय आहे चमत्कार
शेकडो वेळा मुघलांनी उध्वस्त करून सुद्धा सोमनाथ मंदिर आहे तसंच कसं ? काय आहे चमत्कार
Переглядів 356Рік тому
भारतावर भारता बाहेरून आलेल्या मुघलांनी शेकडो वर्ष राज्य केलं. या दरम्यान त्यांनी भारताला लुटण्याचं काम केलं. याच दरम्यान बारा ज्योतिर्लिंगां पैकी एक गुजरातचे सोमनाथ मंदिर यावर शेकडो वेळा मुघलांनी हल्ले केले. या हल्ल्यां नंतर मंदिराचं अनेक वेळा अतोनात नुकसान झालं. मात्र तरी सुद्धा असा कोणता चमत्कार होता ? ज्यामुळे आज सोमनाथ मंदिर त्याच ऐटीत पुन्हा उभे राहिले. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास इतरां सो...
LiVE : सीमावाद : अजित दादा, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोलLiVE : सीमावाद : अजित दादा, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
LiVE : सीमावाद : अजित दादा, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Переглядів 230Рік тому
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून बुधवारी दिल्लीतील संसद भवनात महत्वपूर्ण बैठक झाली. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने महाराष्ट्रसंबंधी वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. त्या बैठकीत हा मुद्...
एक पोलीस नाही ! पूर्ण पोलीस स्टेशन निघालं फेक ! पोलिसांनाच दाखवला हिसका ! मजेदार किस्सा !एक पोलीस नाही ! पूर्ण पोलीस स्टेशन निघालं फेक ! पोलिसांनाच दाखवला हिसका ! मजेदार किस्सा !
एक पोलीस नाही ! पूर्ण पोलीस स्टेशन निघालं फेक ! पोलिसांनाच दाखवला हिसका ! मजेदार किस्सा !
Переглядів 1,2 тис.Рік тому
तुम्ही अक्षय कुमारचा स्पेशल २६ सिनेमा पाहिला असेल, अगदी तसंच काहीसं सत्यात घडलं आहे. मात्र यावेळी या तोतयांनी कहर केला. त्यांनी चक्क खोटं पोल्स स्टेशन उभं केलं. तोतया पोलीस ऐकला असेल, पण जर पूर्ण पोल्स स्टेशनच जर तोतया असेल तर ? कसं चालत असेल या तोतया पोलीस स्टेशनचं दररोजचं कामकाज ? आणि काय झालं असेल जेव्हा या पोलिसांचा सामना खर्या पोलिसांशी झाला असेल ? पहा मजेदार किस्सा ताज्या घडामोडी, बातम्या...
ढोलकी वादक वैष्णवी गीते यांचा लावणीचा हा ठेका तुम्हाला वेड लावू शकतोढोलकी वादक वैष्णवी गीते यांचा लावणीचा हा ठेका तुम्हाला वेड लावू शकतो
ढोलकी वादक वैष्णवी गीते यांचा लावणीचा हा ठेका तुम्हाला वेड लावू शकतो
Переглядів 355 тис.Рік тому
ढोलकी वादक वैष्णवी गीते यांच्या ढोलकी वादनाच्या कौशल्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. त्यांच्या ढोलकी वादनाच्या कौशल्याचे व्हिडो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Drummer Vaishnavi Geete's drumming skills have taken social media by storm. Videos of his drumming skills are currently going viral on social media. ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -...
चिनी दूता वासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला तब्बल 1 कोटी 35 लाखांचं अनुदान, काँग्रेस अडचणीतचिनी दूता वासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला तब्बल 1 कोटी 35 लाखांचं अनुदान, काँग्रेस अडचणीत
चिनी दूता वासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला तब्बल 1 कोटी 35 लाखांचं अनुदान, काँग्रेस अडचणीत
Переглядів 347Рік тому
"राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दूतावासा कडून 1 कोटी 35 लाखांचं अनुदान मिळालं. शिवाय इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमु झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी राजीव गांधी फाऊंडेशला 50 ला रुपयांचा निधी दिला होता," अशी माहिती देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिली. हि रक्कम या संस्थां कडून का देण्यात आली होती, याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी काँग्...
अजित पवारांची हुबेहूब मिमिक्री व्हिडिओ व्हायरल पाहून दादा सुद्धा झाले अवाक : VIRAL VIDEOअजित पवारांची हुबेहूब मिमिक्री व्हिडिओ व्हायरल पाहून दादा सुद्धा झाले अवाक : VIRAL VIDEO
अजित पवारांची हुबेहूब मिमिक्री व्हिडिओ व्हायरल पाहून दादा सुद्धा झाले अवाक : VIRAL VIDEO
Переглядів 11 тис.Рік тому
सध्या सोशल मीडियावर अजित पवारांची मिमिक्री करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणाने उभेउभ अजित पवारांची मिमीक्री केली आहे. सद्या सोशल मीडियात या तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या - ऍप डाउनलोड करा Download App : instoriesplus.com/getapp Prime Marathi : primemarathi.in Facebook : primenewsmarathi T...

КОМЕНТАРІ

  • @vijaychavan8246
    @vijaychavan8246 10 годин тому

    वा... सराव छान आहे...

  • @MauliMadane-u1e
    @MauliMadane-u1e 10 годин тому

    मोबाईल नं पाठवा

  • @MauliMadane-u1e
    @MauliMadane-u1e 10 годин тому

    मोबाईल नं पाठवा

  • @MauliMadane-u1e
    @MauliMadane-u1e 10 годин тому

    पत्ता पाठवा

  • @bantai9463
    @bantai9463 День тому

    0:44

  • @sadashivbiradar3792
    @sadashivbiradar3792 День тому

    Super

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 2 дні тому

    फोन द्यांचा नाही बातमी फक्त trp वाढविण्यासाठी आहे काय?

  • @gautamikulkarni921
    @gautamikulkarni921 12 днів тому

    मोदीला शिकायला सांगा यांच्या कडून कही..जन्मबर भिकच माखत आहेत.आत्मनिर्भर कधीच नाही..

  • @kailasbhoj4105
    @kailasbhoj4105 16 днів тому

    अजून सुध्दा ग्राहक रिन निरमा व्हील निरमा असे सांगतात शेवटी निरमा आठवण आहेच

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 16 днів тому

    राज चा राजू झाला. राज्या झाला. एकमेकांना बरोबर पुढे नेतात. सोनेरी टोळ्या ❗

  • @rajendrabangar4418
    @rajendrabangar4418 16 днів тому

    Police lokana pan discipline nahi ajibat bolayachi, jase kay swatahala mothe shahane samajatat. Apala pagar kiti apan boltoy kunalha.

  • @dattatraypednekar2797
    @dattatraypednekar2797 16 днів тому

    Third class

  • @VedantBhoir-pm1yo
    @VedantBhoir-pm1yo 16 днів тому

    Favourite

  • @gaurav1855
    @gaurav1855 16 днів тому

    Kon ahe amdar ???

  • @rajupatil2317
    @rajupatil2317 17 днів тому

    तुझा गेम झालाच म्हण आता पॉलिटिक्स की पावर है भाई

  • @LaxmanBhakare-cg8jy
    @LaxmanBhakare-cg8jy 18 днів тому

    5 वेळा पहिला मी विडिओ खूप छान 😂😂

  • @rauttech4781
    @rauttech4781 18 днів тому

    Salute पोलीस अधिकारी

  • @rauttech4781
    @rauttech4781 18 днів тому

    Ha इम्तियाज जलील दिसतोय

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 18 днів тому

    Tyana takmak tokawar bandhun hanla ka nahi

  • @nitinshigvan4929
    @nitinshigvan4929 18 днів тому

    ह्याच्यावर काही action झाली कि nahi

  • @nitinshigvan4929
    @nitinshigvan4929 18 днів тому

    हा पोलीस खोटं बोलतो आहे जबरदस्ती गुन्हात अडकवण्याचं प्रयत्न करतो आहे

  • @TejanNagre
    @TejanNagre 18 днів тому

    Nanatr kutr transfer zali police chi te mahiti karun sangave😂😂😂

  • @kumarjadhav7685
    @kumarjadhav7685 19 днів тому

    म्हणजे हा तेव्हापासून लोकांच्या भावनेशी खेळतो वाकडा 😡

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 19 днів тому

    अभिनंदन पोलीस अधिकारी. सलाम तुमच्या कार्याला.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 19 днів тому

    राज्याला आस्या निडर पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे. त्याशिवाय असले लोकप्रतिनिधी सुधारणार नाहीत.

  • @sanjaypatole6451
    @sanjaypatole6451 19 днів тому

    Exelant super

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 20 днів тому

    Police vale tumhi jantela shiva detat m janeteni shiva deyla pahije ka

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 20 днів тому

    Police vala pan jast bolto Tujya gharch aamdar astil gharja lajj vatt ka police valy Tumhala sagli shiva detat😂

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 20 днів тому

    गोदी मीडिया काही पन् afeawa pasru नका deshat🙏

  • @AmolDighe-ow3zb
    @AmolDighe-ow3zb 20 днів тому

    शाप २२/११/२००४ ०६/०६/२०२३

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 20 днів тому

    😂😂😂 वर्दी ची ताकद दाखवा

  • @ujwalchaudhary9451
    @ujwalchaudhary9451 20 днів тому

    Very good officer respect you

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 21 день тому

    कॉलेजचे दिवस ते वेगळेच 👑👑👑

  • @YashwantAvenue-yd8tz
    @YashwantAvenue-yd8tz 21 день тому

    Bala saheb very nice nice 👍

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 22 дні тому

    बिनडोक,दारुड्या, ला,शाळेत एक नंबर होता का आलं नाही सर्व सुविधा तर होती ,आज दुसऱ्याला एक नंबर बोलायची वेळ आली नसती ना

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 22 дні тому

    Nusti mastttt

  • @HareshNerkar-on7ud
    @HareshNerkar-on7ud 23 дні тому

    Bal ठाकरे family maharashtra

  • @HareshNerkar-on7ud
    @HareshNerkar-on7ud 23 дні тому

    🫡

  • @HareshNerkar-on7ud
    @HareshNerkar-on7ud 23 дні тому

    Offer🙏

  • @HareshNerkar-on7ud
    @HareshNerkar-on7ud 23 дні тому

    Sanjay 🤣

  • @HareshNerkar-on7ud
    @HareshNerkar-on7ud 23 дні тому

    कार्टून spl

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 23 дні тому

    शाब्बास रे पोलिस आधिकारी👍🙏

  • @pavanmane5607
    @pavanmane5607 23 дні тому

    ह्या आमदाराच्या गा.....त बांबू घालायांचा होता

  • @balajigadge348
    @balajigadge348 23 дні тому

    धन्यवाद ताई चांगली माहिती दिली

  • @user-bp6ow1bb5e
    @user-bp6ow1bb5e 24 дні тому

    पोलीस खात्याला असलेल्या डेरिंगबाज डॅशिंग सिंघम अधिकाऱ्यांची गरज आहे

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 24 дні тому

    ह्या नालायक लोकांनी महाराष्ट्रात ४० वर्षे राज्य केले, सर्व एका पीढीत अबजोपती झाले, महाराष्ट्र कोरडवाहू ठेवला, हिंदू ना दहशतवादी ठरवनारे हरामखोर, शेजारी सर्व राज्य ६० टक्के बागायती झाले.

  • @sachinmhatre5750
    @sachinmhatre5750 24 дні тому

    Dili ja shivi kutrya ky upty bgych ahe

  • @amolmali5440
    @amolmali5440 24 дні тому

    ❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏

  • @amolmali5440
    @amolmali5440 24 дні тому

    ❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay mata di 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿💐🍎Om namah: Shivay 🍎💐🙏🙏🌺💐🍎💐Jay Kartikswamiji💐🙏

  • @dilipchaudhari9314
    @dilipchaudhari9314 25 днів тому

    बालासाहेब जैसा व्यक्ती दोबरा जन्म नहीं लेंगे उनकी बराबरी कोई कर नहीं सकता जय महाराष्ट्र